लोणार: पिंपरी खंदारे येथे शेताजवळून दुचाकी लंपास; बिबी पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Lonar, Buldhana | Jul 13, 2025
पिंपरी खंदारे येथील आदिल जमीर शेख हे ८ जुलै रोजी शेतीकामासाठी गेले असता पावसामुळे दुचाकी शेताच्या कडेला उभी केली...