Public App Logo
एक पाऊल थॅलेसिमिया मुक्ती कडे या वाटचालीच्या दिशेने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांनी बेंगलोर येथील BMT करीता दाखल असलेल्या रुग्णाची,पालकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून धीर दिला... - Parbhani News