वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर परिसरामध्ये शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतामध्ये कपाशीची लागवड केली होती . यावर्षी खूप जास्त प्रमाणात पाणी झाल्यामुळे सोयाबीन पूर्णतः हातून निघून गेल अशातच कपाशीची लागवड मधून दोन पैसे मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना होती मात्र कपाशीवर सुद्धा नवीन संकट बोंड अळी आली आहे . शेतामध्ये कपाशीचे पीक निघणे सुरू झाला आहे काही शेतकरी बांधवांचे हा शेतामध्ये कपाशीच्या बोंडावर बोंड अळी आली आहेत . पूर्ण बोंड सडून टाकत आहे त्य