बांगलादेशी रोहिंग यांचा संगमनेर मध्ये तीव्र निषेध बांगलादेशमध्ये एका तरुणाला बांगलादेशी रोहिंग यांनी जाळून मारलं तर या घटनेचा संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या वतीने दर्शना करा तर निषेध केला गेला आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रमेश काळे युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ देशमुख भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी भाजपा तालुका अध्यक्ष गुलाब भोसले श्रीकांत गोमासे आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार नगरसेविका साक्षी सूर्यवंशी आदी उपस्थित होते