पंढरपूर: रेस्क्यू टीम नसल्यामुळे चंद्रभागा नदीत बुडून चार भाविकांचा मृत्यू : महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव
Pandharpur, Solapur | Jul 20, 2025
पंढरपूर येथील चंद्रभागा नदीवर आषाढी वारीसाठी रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली होती. दरम्यान, ही टीम सध्या काम करत...