नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर जनक्षोभ उसळला असून जबाबदारी निश्चित करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी आंदोलकांनी आज केली. अपघातातील निष्काळजीपणा व प्रशासनातील दुर्लक्ष यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही देण्यात आला. महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोज