लाखांदूर: लाखांदूर शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव साजरा
कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावेद्यता विभाग व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने नामदेवराव दिवटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ंच्या वतीने शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे तारीख नोव्हेंबर रोजी वंदे मातरम गीताचे सामूहिक वाचन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसंगी प्राचार्य डॉक्टर जे बी दळवे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आजगाव येथील अतुल पेचे हे होते