सावंतवाडी: माडखोल-बुर्डीपुल येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात : सुदैवाने कोणीही जखमी नाही मात्र गाडीचे नुकसान
Sawantwadi, Sindhudurg | Jul 17, 2025
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल-बुर्डीपुल येथे चिरे वाहतूक करणारा ट्रक गुरुवार १७ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास...