बस स्थानकात बस मध्ये चढताना उतरताना व प्रवास करताना पारोळा शहरातील नाव्ही गल्ली येथील महिलेचा गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची मनी मंगळसूत्राची पोत तसेच पारोळा येथील माहेर असलेली व लोणपिराचे येथील सासर असलेल्या महिलेचे मणी मंगळसूत्र व पोत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.