अहेरी: आलापलीच्या मुख्य चौकात विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ठिय्या आंदोलन
Aheri, Gadchiroli | Jun 23, 2025
आज दिनांक 23 जून रोजी आलापलीच्या मुख्य चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले...