गांधीनगर प्रभाग 4 मधील मतदार नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याने प्रशासनाकडून सर्वेक्षण सुरू.. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेचे अधिकारी मैदानात; दुपारपर्यंत 200 मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात आढळली. राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून प्रभाग क्रमांक चारमधील मतदारांची नावे इतर प्रभागांमध्ये पळविली, माजी नगरसेवक फारूक तुंडीवाले यांच्या आरोप. जालना शहरातील गांधीनगर प्रभाग क्रमांक चारमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे दुसऱ्या प्र