निलंगा: सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे मराठवाडाअध्यक्षचंद्रहास नलमले यांचे उपविभागीय कार्यालयात आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
Nilanga, Latur | Jul 17, 2025
मराठवाडा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे मराठवाडा अध्यक्ष नेते चंद्रहास नलमले यांनी लातूर जिल्ह्यातील महादेव कोळी...