Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh
Haryana
No video available

पुणे शहर: कात्रज गुजर निंबाळकर वाडी येथे चार वर्षीय चिमुरडीचे अग्निशमक दलाच्या जवनाने वाचवले प्राण

Pune City, Pune | Jul 8, 2025
कात्रज, गुजर निंबाळकरवाडी, खोपडे नगर येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये आज सकाळी 9:06 वाजता उमेश सुतार यांच्या ओरडण्याने परिसरात खळबळ उडाली. योगेश अर्जुन चव्हाण, अग्निशमन दल, पुणे, यांनी गॅलरीतून पाहिले असता, 4 वर्षीय भाविका चांदणे ही तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकली होती. योगेश तात्काळ तिसऱ्या मजल्यावर पोहोचले, तेव्हा घराला कुलूप असल्याचे दिसले. भाविकाची आई शाळेतून परत येताच दरवाजा उघडला आणि योगेश यांनी मुलीला खिडकीतून सुखरूप घरात खेचले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे भाविकाचा जीव वाचला. परिसरात योगेश यांच्या धैर्याचे कौतुक होत आहे.

MORE NEWS

पाषाणचे राष्ट्रवादी कॅांग्रसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण व मनसेचे संघटक प्रल्हाद गवळी यांचा आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
#pune #bjppune #pramodnimhan #chandrakantpatil #checkmatetimes

पाषाणचे राष्ट्रवादी कॅांग्रसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण व मनसेचे संघटक प्रल्हाद गवळी यांचा आज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश #pune #bjppune #pramodnimhan #chandrakantpatil #checkmatetimes

Pune City, Pune | Aug 16, 2026

वारजे मधील कावेरी हॉटेल चौकात पुन्हा फुटली जलवाहिनी
तेवढ्याच भागात 15 पेक्षा जास्तवेळा फुटले पाईप
फुटत आहेत की कोणी मुद्दाम फोडत आहे?
यामागचे नक्की षडयंत्र काय आणि कोणाचे?
#pune #pmcpunewater #punewatersupply #warjehighway #checkmatetimes

वारजे मधील कावेरी हॉटेल चौकात पुन्हा फुटली जलवाहिनी तेवढ्याच भागात 15 पेक्षा जास्तवेळा फुटले पाईप फुटत आहेत की कोणी मुद्दाम फोडत आहे? यामागचे नक्की षडयंत्र काय आणि कोणाचे? #pune #pmcpunewater #punewatersupply #warjehighway #checkmatetimes

Pune City, Pune | Aug 16, 2026

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन
चिखलात बसून केले आंदोलन
पुण्याच्या पहिल्या महापौरांचे गाव ते आमदारांचे आजोळ रस्त्याची दुरावस्था
#pune #sanasnagar #nandoshi #shivanekhadakwasladhayariprabhag #checkmatetimes

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रस्त्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन चिखलात बसून केले आंदोलन पुण्याच्या पहिल्या महापौरांचे गाव ते आमदारांचे आजोळ रस्त्याची दुरावस्था #pune #sanasnagar #nandoshi #shivanekhadakwasladhayariprabhag #checkmatetimes

Pune City, Pune | Aug 16, 2026

पुणे शहर: कात्रज गुजर निंबाळकर वाडी येथे चार वर्षीय चिमुरडीचे अग्निशमक दलाच्या जवनाने वाचवले प्राण - Pune City News