लांजा: लांजा खालची कुंभारवाडी येथून महिला व दोन मुले बेपत्ता
लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी श्रीमती किरण संजय चव्हाण वय २७ या दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता मुलगी सृष्टी वय ०६ वर्ष मुलगा स्वराज वय ०४ यांच्यासह घरातून बाहेर पडल्या असून त्यानंतर तिघेही बेपत्ता झाले आहेत.