कुडाळ: कुडाळात मनसे तर्फे दारूच्या बाटल्यांचा हार घालून एक्साइजच्या अधिकाऱ्यांचा निषेध : जिल्हाध्यक्ष धीरज परब
Kudal, Sindhudurg | Jul 28, 2025
कुडाळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री आणि वाहतूकी विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आज सोमवार २८ जुलै...