पालघर: ढेकाळे उपकेंद्र व पालघर वसई तालुक्यातील वीज समस्यांबाबतचा प्रश्न बोईसरचे आमदार विलास तरे यांनी विधानसभेत केला उपस्थित
Palghar, Palghar | Jul 17, 2025
पालघर तालुक्यातील आणि वसई तालुक्यातील बहुतांश भागात महावितरणचे विजेचे थांब जीर्ण झाले आहेत. परिसरातील वीज समस्या...