समुद्रपूर: खुर्सापार जंगलात वन्य प्राणी वाघ व मनुष्य हाणी रोखण्यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवर:२४ तास गस्त सुरू
समुद्रपूर तालुक्यातील खुर्सापार जंगल परिसरात ५ वाघांचा वावर असुन या वाघघाणा बघण्याच्या हौशी पोटी पर्यटक व नागरिक रोज खुर्सापार जंगलात जाऊन दिवसा व रात्री वाघ पाहण्याच्या हौशीपोटी वांघाच्या अगदी जवळ जाऊन फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर फक्त करीत होते.याची दखल घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गांवडे यांनी जंगलातील वन्य प्राणी वाघ व मनुष्य हाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना अमलात आणल्या आहे.वनविभाग ॲक्शन मोडवर आले असुन २४ तास गस्त सुरू गस्त दरम्यान वाघ रस्त्यावर येत आहे.