कुही: तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वतीने गोठणगाव येथे जनांवरांवर प्रतिबंधक फवारणी व पशुपालकांना मार्गदर्शन
Kuhi, Nagpur | Jul 31, 2025
पावसाळ्याच्या दिवसात जनावरांना विविध आजाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे तालुका पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने गोठणगाव...