मुक्ताईनगरच्या खामखेडा जवळ उभ्या कांद्याच्या आणि लसणाच्या पिकावर महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून जेसीबी चालवल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये झटापटी झाली एक तास ही झुंबड चालू होती शेतकरी या ठिकाणी आक्रमक होत संताप व्यक्त शेतकऱ्यांनी केला
मुक्ताईनगर: महामार्गाच्या अधिकाऱ्याने पिकावर जेसीबी चालवल्याने शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये खामखेडा जवळ झटापटी झाली व्हिडिओ व्हायरल - Muktainagar News