नांदुरा: अलमपूर येथे जुन्या वादातून एकाला कुऱ्हाड मारून केले जखमी;आरोपीवर गुन्हा दाखल
दोन महिन्यापूर्वीच्या जुन्या वादातून एका इसमाला कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केल्याची घटना नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथे दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान घडली. याबाबत रामेश्वर श्रीराम नेमाळे वय 61 वर्ष राहणार अलमपूर यांनी नांदुरा पोलिसात फिर्याद दिली.