आज दिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता यादरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. भास्कर जाधव यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारवर जोरदार टीका केली आहे..
नागपूर शहर: अधिवेशनात काय मिळाले विदर्भाला ; आमदार भास्कर जाधव यांनी केली सरकारवर टीका - Nagpur Urban News