ऊस कारखानदारांनी ऊस दरवाढ करणे गरजेचे असून असे न झाल्यास आंदोलन उभा करू असे मत भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे यांनी तीर्थपुरी येथील एका कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले
घनसावंगी: कारखानादारांनी ऊस दरवाढ करणे गरजेचे : भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे - Ghansawangi News