गडचिरोली -जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे दि.४ आक्टोबंर शनिवार रोजी जिल्हाचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचा हस्ते अनुकंपा व सरळसेवेचा प्रतिक्षा यादीतील एकूण २१० उमेदवाराना समुपदेशन व पारदर्शक प्रक्रीयेद्वारे नियुक्ति पत्र प्रदान करण्यात आले यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगा द्वारे निवड झालेले ८० तर अनूकंपा तत्वावर १३० उमेदवाराना नियुक्ति पत्र देण्यात आले यात ५५ महिला उमेदवारांचा सूद्धा समावेश आहे.