आज 8 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की जिकठाणफाटा तालुका गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे विविध सुगंधित पान मसाला asa विविध गुटखा पकडण्यात आला आहे. सदरील फिर्यादीने सदरील घटनेचे फिर्यादी नितीन प्रभाकर मुळे वाळूज पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज सोमवार दिनांक 8 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजता माध्यमांना देण्यात आली.