आर्णी: आर्णी नगर परिषद निवडणुकीसाठी एकूण 18 नामांकन अर्ज दाखल
Arni, Yavatmal | Nov 15, 2025 आर्णी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 10 ते 17 नोव्हेंबर असा नामांकन अर्ज दाखल करण्याचा कालावधी जाहीर करण्यात आला असला तरी सुरुवातीच्या चार दिवसांत एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज दाखल न करणे हा अभूतपूर्व प्रकार समोर आला आहे. हा विलंब फक्त तांत्रिक किंवा निवडणूक प्रक्रियेतील नसून युतीच्या राजकारणाचा गोंधळ, तिकिटांचे घोळ, पक्षातील अंतर्गत वाद यामुळे सर्व पक्षांचे संभाव्य उमेदवार अक्षरशः वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. शेवटी पाचव्या दिवशी पासून नामांकन अर्ज दाखल व्हायला सुरवात झाली असून दिनांक 15