पुसद: कळमनूरी: तालुक्यातील ईसापूर धरण परिसरात उसाच्या शेतात आढळलं मगर ; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
Pusad, Yavatmal | Dec 24, 2025 पुसद तालुक्यातील ईसापूर धरण परिसरात उसाच्या शेतात दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी अचानक मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली. उपस्थित व्यक्तींनी धाडस दाखवत वेळीच त्या मगरीला सुरक्षिरित्या पकडले व वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले.