गडचिरोली: सेमाना जवळच्या आश्रमशाळेत आदिवासी विकासमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद, उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन
Gadchiroli, Gadchiroli | Jul 30, 2025
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली....