वैभववाडी: शिराळे येथील बेपत्ता वृद्धाचा कोकिसरे बोरचीवाडी येथील नदीपात्रात आढळला मृतदेह; वैभववाडी पोलीस ठाण्याची माहिती
Vaibhavvadi, Sindhudurg | Jul 8, 2025
आठ दिवसापासून बेपत्ता असलेल्या शिराळे येथील नारायण केशव पाटील वय ७० या वृद्धाचा मृतदेह आढळून आला आहे. कोकिसरे बोरचीवाडी...