कृषी विभाग राळेगाव तर्फे तालुक्यातील वडकी येथील इंगोले सभागृहात नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीची सभा आज दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारला आयोजित करण्यात आली होती या सभेच्या अध्यक्ष वडकी गावच्या सरपंच लीलावती कोरडे या होत्या.
राळेगाव: वडकी येथे इंगोले सभागृहात नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीची सभा संपन्न - Ralegaon News