विहामांडवा ते इंदेगाव रस्त्यावरील डाव्या कालव्यावर उभारलेला पूल गुरुवारी तारीख 11 रात्री आठ वाजता कोसळला यामुळे पुलाच्या मध्यभागी उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडकला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही रात्री आठ वाजता ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पुलावरून जातअसताना पूल कोसळला सध्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने ते दूथडी भरून वाहत आहे या रस्त्यावरून नेहमी शाळकरी मुलांची स्कूल बसही नियमित जात आहे त्यामुळे मोठाधोका टळल्याचे नागरिक सांगत आहे या बाबतीत पूल दुरुस्तीसाठी गेल्या अ