कणकवली: गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या : कणकवली शिंदेवाडी येथील दुर्घटना : कणकवली पोलीस ठाण्याची माहिती
Kankavli, Sindhudurg | Aug 7, 2025
कणकवली शिंदेवाडी येथे २७ वर्षीय प्रथमेश मांडवकर याने गुरांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्घटना आज गुरुवार...