आमगाव: शहरातील कामठा चौकात निष्काळजीपणे वाहन चालवून पोलिसांशी हुज्जतबाजी करणाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल
Amgaon, Gondia | Jul 22, 2025
आमगाव शहरातील कामठा चौकात वाहतूक नियंत्रण ड्यूटीदरम्यान मालवाहू वाहन निष्काळजीपणे चालवणाऱ्या चालकाला पोलिसांनी रंगेहाथ...