आष्टी करंजा आर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने संत्रा भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नुकसानीची पाहाणी खासदार अमर काळे यांनी आष्टी तालुक्यात करत लहान आर्वी येथे भेट दिली झालेले नुकसानीचा मोबदला देण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधला तर संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आमदार सुमित वानखडे यांनी विधानसभेत प्रश्न मांडला होता त्या अनुषंगाने शासनाने नुकसानी पोटी 12 कोटी 39 लाख रुपयांच्या मदत निधी मंजूर केला आहे .. मात्र मदतीच्या श्रेय वादाची लढाई सुरू झाली आहे..