गायी चरण्यासाठी शेतात गेलेला युवक पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना जामगाव, ता. मुळशी इथे घडली आहे. दत्ता एकनाथ सुर्वे (वय अंदाजे ३५, रा. जामगाव, ता. मुळशी, जि. पुणे) असे युवकाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेबद्दल सरपंच विनोद सुर्वे यांनी माहिती दिली.
मुळशी: जामगाव येथे शेतात गाई चालण्यासाठी गेलेला युवक पाण्यात बुडाला - Mulshi News