अहमदपूर: राशप प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आझाद चौक येथे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न
अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस (आय) महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार शेख कलिमोद्दीन अहमद हकीम व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व काँग्रेस (आय)महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या समवेत जाहीर सभेस उपस