पालघर: मीरारोड ते पालघरपर्यंत अमराठी मतदारसंघ बनवून मुंबईपासूनचा पट्टा गुजरातमध्ये मिळवण्यासाठी खटाटोप सुरू - राज ठाकरे
Palghar, Palghar | Jul 18, 2025
हिंदी भाषा सक्ती वरून राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. मीरारोड ते पालघर पर्यंत अ मराठी मतदारसंघ तयार करून...