दौंड शहरात कत्तलीसाठी आणलेल्या चार गायींची सुटका झाली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड शहरातील भीमा नदीकाठावरील ईदगाह मैदानाजवळ शुक्रवारी (ता.२१) रोजी ही कारवाई करण्यात आली आहे.
दौंड: दौंड शहरात कत्तलीसाठी आणलेल्या चार गायींची सुटका - Daund News