जिल्ह्यात आठ तालुके असून १६ पोलिस ठाणे आहेत. या १६ पोलिस ठाण्यांची परिस्थिती पाहता पोलिसांची तब्बल ४० वाहने मागील दोन वर्षापूर्वी भंगारात निघाली आहेत. जणू लंगडा होऊ पाहणाऱ्या पोलिस विभागाला डायल ११२ च्या वाहनांनी तारल्यामुळे पोलीस तक्रार येताच अवघ्या ७ मिनीटात तक्रारदारापर्यंत पोहचत आहेत. त्यात आरोपींना ने-आणही याच वाहनांतून केले जाते. अडचणीत असले