लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी केवायसी बंधनकारक आहे 31 डिसेंबर पर्यंत ते पूर्ण केल्यास दरमहा मिळणारे दीड हजार रुपये बंद होणार आहे केवायसीसाठी केवळ 14 दिवस शिल्लक असल्याने त्वरित केवायसी करून घ्यावी असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे आता अंगणवाडी सेविका घरी जाऊन ही केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत ज्यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होत आहे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या जिल्ह