देसाईगंज वडसा: जन सुरक्षा कायदा रद्द करा
वंचित बहूजन आघाडीचे देसाईगंज उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री व राज्यपालाना निवेदन
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Jul 22, 2025
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती शाशनाने जनसुरक्षा विधेयक पारित केले सदर विधेयक जनसुरक्षेच्या...