रत्नागिरी: वाटद- खंडाळा एमआयडीसी परिसराला जिल्हा पोलीस अधीक्षक बगाटे यांची भेट; समन्वय बैठकीस सुरक्षा विषयक चर्चा
Ratnagiri, Ratnagiri | Jul 24, 2025
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दिनांक २३ जुलै २०२५ रोजी जयगड पोलीस ठाणे हद्दीतील वाटद-...