दिनांक 23/11/2025 रोजी प्रा. आ. केंद्र लोहारा तालुका रावेर येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर सर तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ अमोल भंगाळे सर यांच्या मार्गदर्शनखाली 25 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया मा. डॉ. रमेश धापते सर(DR CHO) यांच्या हस्ते झाल्या .या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ अजय रिंढे सर, वैद्यकीय अधिकारी सचिन ठाकुर सर व डॉ रिज़वान शेख आणि प्रा.आ. केन्द्र येथील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते