जळगाव: सुमठाणे शिवारात अनैतिक संबंधातून महिलेचा खून केल्याचा संशय, तर एकाला अटक; पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांची माहिती
Jalgaon, Jalgaon | Jun 30, 2025
पारोळा तालुक्यातील सुमठाणे गावाजवळ वनक्षेत्रात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि...