वैजापूर: कृषी मंत्री अधिवेशनात रमी खेळताय त्यांना मंत्री मंडळातून बेदखल करा, लोणी येथील स्वा.शेतकरी संघटनेचे तांबे यांची मागणी
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Jul 20, 2025
कृषी मंत्री अधिवेशनात रमी खेळाचा व्हिडिओ समोर आला,यांना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्या अथवा ऐकण्याऐवजी रमी खेळायला वेळ आहे...