गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याची मोहिम बीड पोलिसांकडून राबवली जात असताना, तपासासाठी कायदेशीररीत्या जप्त केलेला मोबाईल पाच वर्षांपासून परत मिळत नसल्याचा गंभीर आरोप सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी बुधवार, दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.कोरोना काळात जिल्हा रुग्णालयातील कथित गैरव्यवहार उघड केल्यानंतर सूडबुद्धीने दाखल झालेला गुन्हा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 27 जुलै 2023 रोजी रद्द केला. मात्