आष्टी बस स्टॉप जवळील पान टपरीवर दिनांक 15 तारखेला दुपारी साडेबारा ते सायंकाळी सातच्या दरम्यान अल्पवयीन मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे बंदी असताना सुद्धा सदरचा गुन्हा केल्याप्रकरणी पोलिसांनी कार्यवाही केली आहे अनेक पान टपरीतून पंचायत समक्ष सिगारेट तंबाखू पुड्या बिडी बंडले पंचा समक्ष जप्त करण्यात आल्या एकूण सहा पान टपरीवर पोलिसांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे