साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या मातोश्री पांदन शेत रस्ते योजनेअंतर्गत सुमारे दीड कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून यामुळे शेतकऱ्यांना शेतीत करण्यासाठी सहा पांदन रस्ते मिळणार असल्याची माहिती साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी शनिवार दिनांक 17 जानेवारीला दुपारी तीन वाजता व्हाट्सअप च्या माध्यमातून दिली आहे यासाठी नगरसेवक इंजिनिअर संदीप बावनकुळे यांनी देखील पाठपुरावा केला आहे