निलंगा: कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र द्या, अन्यथा कर्नाटकात वास्तव्यास परवानगी द्या; विद्यार्थ्यांचे उपविभागी कार्यालयात निवेदन
Nilanga, Latur | Jul 25, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निलंगा मतदारसंघातील महादेव कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात महादेव कोळी...