पवनी: भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी हनुमान जयंती उत्साहात साजरी..... मंदिरात दर्शनासाठी लागल्या भाविकांच्या रांगा......
Pauni, Bhandara | Apr 24, 2024 भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी हनुमान मंदिर उत्साहात साजरी केली गेली. भंडारा येथील बडाबाजार परिसरातील हनुमान मंदिर देवस्थान येथे हनुमान जयंती निमित्त दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी व दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या तर महा