चांदवड तालुक्यातील समिट तळेगाव या रेल्वे स्टेशन जवळ धावत्या रेल्वेतून पडून अंदाजे 25 ते 30 वर्षे व्यक्तीचा मृत्यू झाला या संदर्भात चांदवड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रंधे करीत आहे
चांदवड: समिट तळेगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून एका व्यक्तीचा मृत्यू - Chandvad News